
वाशिम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम शहरातील विविध प्रभागात आद्य वस्ताद क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व क्षत्रिय मराठा फाउंडेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित उमेश टोलमारे, वैभव काळे ,प्रतीक कांबळे, महेश देशमुख, मंगेश वानखेडे ,उद्धव जामकर, समाधान कर्डीले,प्रशांत चतारे ,पवन वैरागडे, रितेश पाचपील्ले ,स्वप्नील जिरवणकर,अजय बंगाळे, विजय बंगाळे, सागर बंगाळे आशिष टोलमारे ,शिवराज टोलमारे, विजय चव्हाण व इतर सर्व मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
