1

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मेटीखेडा रोड वरील सुराणा काॅटन जिनिंग राळेगांव ला आज १७ नोव्हेंबर रोजी पहाटे तांत्रिक बिघाड,मशीन चा बेल्ट जळाल्याने लागलेल्या आगीत पंधरा लाख रुपयांचा कापूस व रुई व मशीन चे भाग,जळून खाक झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती सुराणा काॅटन जिनिंग राळेगांव च्या मालकांनी दिली आहे आग विझविण्याची सर्व अद्यावत यंत्रणा जिनिंग मध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
