
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि . २७ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा येथे नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.या वेळी जि.प.अध्यक्षा सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार , राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ .अशोकरावजी उईके , यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ , श्रीधर मोहोड शिक्षण व आरोग्य सभापती प्रशांतभाऊ तायडे पं स सभापती मुख्य कार्यकारी अभियंता कुटे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी चब्हाण साहेब जि प अभियंता संजय पिसाळकर, चित्तरंजनदादा कोल्हे जिप सदस्य वरध, सौ.प्रितीताई संजयभाऊ काकडे जि प सदस्या वडकी वाढोणा, डॉ.कुणालभाऊ भोयर, सौ जयश्रीताई मांडवकर ,विनोदभाऊ मांडवकर, विद्याताई लाड व अनेक मान्यवर उपस्थित होते.
