महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर विद्युत वितरण कंपनी ला दिले निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर व येरला येथील गावकरी यांच्या हस्ते विद्युत महामंडळ वितरण कंपनी कार्यालय पोहना यांना निवेदन देण्यात आले यरला येतील नळ पाणीपुरवठा बंद गेल्या चार दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे त्यानिमित्ताने हिंगणघाट तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर व पिंटू झाडे तसेच धनंजय ढगे राजू सराटे सचिन महाजन सौरभ पोहनकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.