जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड


आज दिनांक 08/12/2021 रोजी
जि. प.उच्च प्राथमिक शाळा,वनोजा येथे शाळा व्यवस्थापन समिती ची निवड उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक श्री.येनोरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
अध्यक्ष पदी श्री. मोरेश्वरराव वटाणे तर उपाध्यक्ष पदी धनराज भटकर तसेच शिक्षण प्रेमी म्हणून गणेश येटी
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदी मारोती सोनटक्के, सौ. वर्षा चिंचोणे, प्रकाश नागोशे,सतीश टेकाम, सौ.वर्षा गुजरकर,सौ.शुभांगी सावध,सौ.प्रेमीला जांभुळकर, सौ.सुरेखा गेडाम, सौ.रेखा बुरले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अतिशय शांत व कोविड तसेच प्रशासणाच्या नियमांचे पालन करून निवड पद्धत योग्य रित्या पार पडली.
तसेच सहायक शिक्षक श्री. मेश्राम सर,सौ.उईके मॅडम,तसेच कु.शिंदे मॅडम यांनी योग्य सहकार्य केले.
सर्व पालक वर्गामध्ये सदर समिती व निवडीबाबत संतुष्टजनक वातावरण निर्माण झाले
.