
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सावरखेड येथे दि.13 डिसेंबर #क्रांतीवीर शामादादा कोलाम (वाठोडकर)यांची 123 वी जयंती व #संविधान दिनानिमित्य #अमित ढोबळे यांच्या मार्फत सावरखेड येथे प्रथमच भव्य #रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटक उत्तमराव मोहरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेशभाऊ पिंपरे,प्रमुख पाहुणे गणपतराव गाडेकर,अनिलराव किनाके, #निलेशराव रोठे हे उपस्थित होते,भीमराव आत्राम,अनिल निंबादेवी,पुंडलिक खंगारे,हुसेन पापरे,कवडू आत्राम,लक्ष्मण भिवनकर,विनोद आत्राम,गंगाधर लोनसावले ,नीलकंठ टेकाम,रामदास टेकाम ,घसाळकर साहेब,दिनकर कोंडेकर,मंगेश आत्राम,मुकेश आत्राम यांची विशेष उपस्थिती होती.रक्तदाते म्हणून निलेश पिंपरे,समीर कोंडेकर,दीपक दुधकोहळे,प्राचार्य लाकडे सर,सुनील कांबळे,रामचंदन टेकाम,कवडू आत्राम,गोवर्धन ढोबळे,स्वप्नील तोडासे,गुलाब लोणार,अतुल मेश्राम,शंकर मुंडली,पांडुरंग राम गडे, गौरव नेहारे, पवन चांदेकर,संदीप राऊत,गणेश मेश्राम,अमित चांदेकर,रुपेश शेळके,निलेश कुडमते, वामन टेकाम उपस्थित होते.
