सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान दुसरा टप्प्यात सामील होण्याचे आवाहन


दि. 19 डिसेंबर 2021 ला सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कब्रस्तान व स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा मालविय वार्ड वरोरा येथिल स्मशानभूमीत दि. 25 डिसेंबर 2021 ला सकाळी 8-00 वाजेपासून सुरु होणार आहे . याच दिवशी परत पुन्हा सलिम नगर येथिल कब्रस्तानातील सफाई सुद्धा करण्यात येणार आहे . सदभावना टीमला मदत करण्याचे परिसरातील जनतेला आव्हान आहे . ज्या लोकांना या अभियानात सहभागी व्हायला आवडेल अशा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे . लक्षात असू द्या दि. 25 डिसेंबर 2021 सकाळी 8-00 वाजता मालविय वार्ड स्मशानभूमी .