पुन्हा एकदा वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मनसेत पक्ष प्रवेश

  • Post author:
  • Post category:इतर


….
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रिसोड तालुक्यातील रिठद येथील जेष्ठाचा पक्ष प्रवेश
आज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे सह निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात राजगर्जना जनसंपर्क कार्यालयात वाशीम येथे मा शहर अध्यक्ष कृष्णा इंगळे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष यश चव्हाण विनोद सावके यांच्या उपस्थितीत रिठद येथील संदीप खंदारे नामदेव खंदारे राजु दिपके लक्ष्मण जाधव जालीदर गवई देवानंद खंदारे वैभव दिपके यांनी पक्ष प्रवेश केला