वाशीम जिल्ह्यातील ता मालेगाव येथे सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री साई दातांचा दवाखाना येथे भव्य दंत रोग मोफत शिबीर संपन्न -मनसे


आज मालेगाव तालुका व शहर यांच्या वतीने हिंदु जननायक मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री साई दाताचा दवाखाना येथे डॉ अनुप सांबपुरे,डॉ वसुधा सांबपुरे यांनी दंत रोग मोफत शिबीर घेऊन १०५ रुणांना मोफत औषध देऊन इलाज केला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष मनिष डांगे उपाध्यक्ष संतोष इंगोले जिल्हा सचिव सतिश कडवे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सीता धंदरे मालेगाव ता अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,शहर अध्यक्ष विक्की वर्मा,ता उपाध्यक्ष गजानन कुटे,विनोद वानखेडे,ता सचिव रितेश राठोड शेतकरी उपाध्यक्ष विठ्ठल राठोड शेतकरी सेनेचे ता रघुनाथ खुपसे वाशीम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले रामभाऊ वाघ,संजय पोफळे शिवाजी देशमुख,गजानन गवळी सर्कल अध्यक्ष प्रमिलाबाई आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत शेटे वैभव शेटे आदी महाराष्ट्र सैनिक यांनी केले