
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या व गाडगे महाराज यांच्या पुण्य परवाचे औचित्य साधून स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ श्री राधा कृष्ण महिला भजन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 1/1/ 2022 रोज शनिवार ला सायंकाळी सहा वाजता स्थळ हनुमान मंदिराचे प्रांगणात नवीन वस्ती गुरुकुंज नगरी श्रीरामपूर कोदूरली येथे उद्घाटनाचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री वसंतराव पुरके माजी उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बालयोगी अनंत महाराज श्रीरामपूर व प्रमुख पाहुणे, श्री प्रफुल भाऊ मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अरविंदभाऊ वाढोणकर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, अरविंद भाऊ फुटाणे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी राळेगाव, प्रदीप भाऊ ठूणे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी राळेगाव, डॉक्टर कुणाल भाऊ भोयर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राळेगाव, डॉक्टर रवींद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव, पद्माकर मडावी सहाय्यक गटविकास अधिकारी राळेगाव संजय जी चौबे पोलीस निरीक्षक पोलीस, स्टेशन राळेगाव, जानरावभाऊ गिरी अध्यक्ष ग्राम विकास सोसायटी राळेगाव, राजूभाऊ तेलंगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, प्रकाशरावजी देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष जळका, रितेश भाऊ भारुड कोरोना योद्धा यवतमाळ, प्राचीताई रितेशभाऊ भारुड (भोयर ) कोरोना योद्धा यवतमाळ, राजूभाऊ रोहणकर तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना राळेगाव, निश्चलभाऊ बोभाटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, बाबारावजी अलबनकर माजी सरपंच ग्रामपंचायत श्रीरामपूर, नारायणराव यांचेलवार तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरामपूर, किस्नाजी झाडे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरामपूर, मंदारभाऊ देशमुख ग्रामपंचायत उपसरपंच जळका, मधुसूदनरावजी कोवे सर, जोशनाताई कुंबरे सरपंच ग्रामपंचायत श्रीरामपूर, महादेवराव मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत श्रीरामपूर, इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित उद्घाटन होणार व पुढील भजन स्पर्धेचा कार्यक्रमाला सुरुवात होईल तरी बाहेर जिल्हा व तालुका थरावरून येणाऱ्या भजन मंडळाची जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल आयोजक कमिटी विनोद अलबनकर, शिवदास मंगाम,विक्रम अलबनकर,मंगेश ठाकरे,शरद साखरकर,विनोद चांदेकर,व समस्त ग्रामवासी श्रीरामपूर
