
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 07/01/2022 ला ग्रां.पं. वरध ,ता.राळेगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती,आमसभेत सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले,त्याचप्रमाने तंटामुक्त ग्रामसमितीच्या अध्यक्ष पदी श्री.दिपक अक्कलवार यांची एकमताने निवड करण्यात आल्याबद्दल ,निलेश रोठे, संजय बातुलवार,जयप्रकाश रागेनवार ,ज्ञानेश्वर डोफे,मारोती मोहद व समस्त वरध ग्रामवासी तर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
