
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
गायत्री फाउंडेशन दिग्रस व शिवसेना शाखा दिग्रस, तर्फे राजमाता, जिजाऊ, आईसाहेब, यांचा जयंती सोहळा राठोड हॉस्पिटल शंकर नगर दिग्रस येथे. कोरोणा नियमाचे पालन करून, मास्कचा वापर करून, फक्त पन्नास भगीनीच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा दि. १२-०१-२२ ला दूपारी १ वाजता.संपन्न होणार असून, या सोहळ्यामध्ये, आई जिजाऊ च्या प्रेरणेने आपल्या,मुलावर संस्कार घडवून, मुलांचे भविष्य घडविणाऱ्या आईचा गुणगौरव करण्यात येईल, व आई जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून, जयंती साजरी होईल ! करिता सर्व सादर आमंत्रित ! सचिव गायत्री फाउंडेशन सौविद्या उत्तम राठोड . जय शिवराय जय जिजाऊ, जय महाराष्ट्र!
