
वणी : नितेश ताजणे
शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ला पकडुन शिरपुर पोलीस स्टेशन ला कार्यवाही करिता लावण्यात आले आहे.
तालुक्यातील गोपालपुर शिवारात गुरुवारी रात्री अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असल्याची माहिती महसुल अधिकारी वणी ,तलाठी बि.के.सिडाम यांना मिळताच त्यानी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन, गोपालपुर ग्रामस्थांच्या मदतीने दोन ट्रॅक्टर पकडले व कारवाही करिता शिरपुर पोलीस स्टेशन लावण्यात आले आहे.
