धक्कादायक:वणी तालुक्यातील बोर्डा गावाचे सरपंच प्रवीण मडावी यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

वणी तालुक्यातील बोर्डा गावाचे तरुण,कर्तबगार सरपंच प्रवीण मडावी यांचा कोरोना ने निधन झाले.आताच काही दिवासाआधी त्यांचा 16 एप्रिल रोजी विवाह सोहळा पार पडला.विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी 17 एप्रिल ला त्यांना यवतमाळ येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने दुःखद निधन झाले आहे.त्यांचे वय 28 वर्ष इतके होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.