राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर जवादे यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र नागरिकांना ई श्रम कार्ड ची नोंदणी व वाटप चे शिबिर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर जवादे यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र नागरिकांना ई श्रम कार्ड ची नोंदणी व वाटप चे शिबिर आयोजित करण्यात आले.हे शिबिर ५/६ जानेवारी रोजी संपन्न होत असुन पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.या प्रसंगी रमेश तलांडे उपसरपंच, प्रसाद नीकुरे सदस्य ग्रामपंचायत, राजुभाऊ मुंडाली,तेजस बोंडे, पुंडलिक लोणबले,मारुती विठाळे राष्ट्रपाल पवार, नरेश ठाकरे,पवन खैरकार,लक्ष्मण भोयर,उमेश पेंदोर, हर्षल मेश्राम आदेश होरे वैभव चवरडोल,प्रहार क्षीरसागर व अनेक नागरिक उपस्थित होते.ई श्रम कार्ड प्रत्येक शनिवारी रविवारी कीन्ही गावातच काढून देण्यात येणार असल्याने परीसरातील जनतेने समाधान व्यक्त केले.
मा.सुधीरभाउ जवादे सरपंच कीन्ही जवादे ग्रामपंचायत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ई-श्रम कार्ड शिबिर,५व६जानेवारी २०२२.पात्र नागरीकांनी लाभ घ्यावा.ही विनंती