
.
सदर, बैठकीमध्ये चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा उत्सव २०२२ चे नियोजन व दि. १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम तसेच, यात्रेची संपूर्ण रूपरेषा यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करून आढावा घेतला, या बैठकीत तालुका प्रशासनाला विविध सूचनाही दिल्या.
प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, न.प. चिमूर सि.ई.ओ. पवार, पो.स्टे. चिमूर ठाणेदार गभने व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव मनिषभाऊ तुम्पल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते निलमभाऊ राचलवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिड़े, भाजपा ज्येष्ठ नेते अशोक कामडी, माजी नगरसेवक सतीश जाधव, भा.ज.यु.मो. शहराध्यक्ष बंटी वनकर, कैलास धनोरे, नैनेश पटेल, अमित जुमडे, श्रेयस लाखे, व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
