आठवे मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत , अ.भा मराठी साहित्य संमेलनात गझलकार गजेन्द्र कुमार ठुने..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

   

आठवे मराठी शेतकरी साहित्य संमेलन सीता नगरी रावेरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केले आहे या साहित्य संमेलनात साहित्याची मेजवानी मिळणार असून यामध्ये कवी संमेलन गझल मुशायरा असे अनेक कार्यक्रम होणार आहे.
राळेगाव येथील युवा कवी गझलकार गजेंद्र कुमार ठु ने यांची निमंत्रित गजलकार म्हणून गझल मुशायरा यासाठी निवड करण्यात आली आहे 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाला गझल मुशायर्‍यात अनेक मोठमोठे गझलकार निमंत्रित असून त्यात राळेगाव येथील युवा गझल का गाजेंद्रकुमार ठूने यांची निवड झाली आणि या मुशायरा ला अध्यक्ष अध्यक्ष म्हणून प्राध्यापक चित्र कहाते नागपूर तर सूत्रसंचालन माननीय अजीज खान नागपूर हे करणार आहे.
27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान कार्याध्यक्ष श्री गंगाधर जी मुटे यांनी केली आहे.