
रशिया :युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये कित्येक भारतीय विद्यार्थी तिथे अडकले होते .त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाकडून वेळोवेळी प्रयत्न केले गेले त्यात वरोरा शहरातील अदिती अनंता सायरे ,ही विद्यार्थी नि देखील अडकली होती.अदिती अनंता सायरे ही विद्यार्थी नी एव्हानो येथील national medical college येथे एम बी बी एस चे शिक्षण घेत होती.एव्हानो हे शहर युरोप च्या सुरक्षित भागात ला असल्याने युद्धजन्य परिस्थिती नव्हती परंतु तिथल्या स्थानिक विमानतळावर हल्ला झाला त्यावेळी मात्र तिथे भीतीचे वातावरण तयार झाले.या हल्ल्यानंतर सुरक्षित असल्याने युक्रेन च्या सुरक्षित ठिकाणी असे भारतीय दुतावासाकडून कळविण्यात आले.युक्रेन मधील भारतीय दुतावासा तर्फे की 15 फेब्रुवारी ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी युक्रेन सोडा असा सल्ला देण्यात आला होता.त्यांनतर लगेच 19 ला आली की तुम्ही युक्रेन सोडा असा आदेश आला . 21 तारखेला सर्वांना युक्रेन मधून बाहेर पडण्याचे सक्त आदेश भारतीय दुतावासा कडून आले.
22 फेब्रुवारी ला स्वतःच्या खर्चाने तिकीट बुक केली.युक्रेन ची राजधानी असलेले शहर क्यू ते दिल्ली 3 मार्च साठी तिकिट बुक केली ,24 तारखेला बाकी शहरातील असलेल्या सहकाऱ्यांनी खार्क्यु शहरात बॉम्ब हल्ले होत आहे .व युद्ध सुरू झाल्याची माहिती मिळाली. युध्द सुरू असले तरी online classes सुरू होते.परंतु भारतीय दूतावासाकडून माहीती मिळाली की hungry,पोलंड, romaniya भागात च्या सीमा सुरू होणार आहे. तेथून विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्याची व्यवस्था भारतीय दूतावसाकडून करण्यात येईल.त्यामुळे 25 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता निर्णय घेतला की देश सोडावा लागेल 50 भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला समूह एक खासगी बस बुक करून romaniya सीमेवर जाण्यासाठी इव्हानो शहरापासून500 km अंतरावर पोहचण्यासाठी6 तासाचा प्रवास केल्यानंतर मध्येच ट्राफिक जाम चा सामना ,विद्यार्थ्यांना रस्त्यातच थांबाव लागल्याने नंतर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला .2.5 तास पायी चालत सर्व भारतीय विद्यार्थी सीमेवर पोहचले.
romaniyaa सीमेवर imigration process पूर्ण करण्यासाठी 2.5 तासाचा वेळ लागला ते मुलांना 4 ते 5 तस लागला.सर्वांचे immigration process पूर्ण झाल्यानंतर romaniya border मध्ये प्रवेश मिळाला त्यानंतर रात्री पायी चालत आल्यानंतर
सकाळी रोमानिया बॉर्डर वर विद्यार्थ्यांना जेवण ,नाश्ता ,चहा ची व्यवस्था करण्यात आली होती.विद्यार्थ्यांना काही वेळ विश्रांती साठी हॉटेल मध्ये शिफ्ट करण्यात आले.romaniya च्या स्थानिक वेळेनुसार विमानाची वेळ पहाटे 5 होती त्यामुळे 4 वाजता विद्यार्थ्यांना विमानतळावर पोहचवण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करून सकाळी उशिरा 8.30 वाजता त्यांना विमानात प्रवेश मिळाला .त्यात सर्वमिळून 240 विद्यार्थी होते. 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
दिल्ली विमानतळावर प्रत्येक राज्याचे मदत केंद्र होते. ज्यांची काहीच व्यवस्था नव्हती त्यांची सुविधा महाराष्ट्र सदन मध्ये केली.दिल्ली वरून पहाटे 5.15 ला निघाले. दिल्ली ते नागपूर विमानाची तिकीट book असल्याने सकाळी 7 वाजता होती त्यामुळे अदिती विमानाने नागपूर ला सुखरूप पोहचली .वातावरण निवडल्यानंतर पुन्हा परत जाऊ असा विश्वास दाखवला.या सर्व जीव वाचविण्यासाठी झालेल्या प्रवासात भारतीय दूतावासाकडून खूप मदत झाली त्याबद्दल भारतीय दुतावासाचे अदिती ने आभार मानले.व सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणा अशी विनंती केली.
