स्थानिक बेरोजगार व शेतकऱ्यांच्या हक्का साठी शिवसेना जिल्हा प्रमुख ने केले काम बंद आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून,
शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,विदर्भ संपर्क प्रमुख अरविंदजी नेरकर साहेब व
पूर्व विदर्भ सनम्यवक प्रकाशजी वाघ साहेब यांच्या सूचनेनुसार,
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,
शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात,
एकोना कोळसा खदान वर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबाबत शेकडो शेतकऱ्यांना व असंख्य शिवसैनिकांना सोबत मोर्चा काढून काम बंद आंदोलन करण्यात आले.
खदान चालु खूप दिवसापासून आहे त्यातील कोळसा खूप प्रमाणात काढण्यात येत आहे . wcl च्या अधिकऱ्यांनी येत्या 1 जानेवारी 2022 पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नौकरी वर घेण्यात येईल अशे आश्वासन wcl अधिकारी यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले.
तरी सुद्धा 950 प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे 2महिन्याचे वेतन पेंडिंग ठेऊन कोळसा खदानी मधून जास्त प्रमाणात काढतच आहे.
तसेच जल सिंचनचे मोबदला शेतकऱ्यांना wcl च्या अधिकारीनी 1वर्षांपासून दिला नाही.
त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय व स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा अशे wcl कंपनी समोर शिवसनेने काम बंद आंदोलन केले.
जो पर्यन्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालु राहणार अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी म्हटले.
तसेच महाराष्ट्र जनतेला परप्रांतीय अधिकाऱ्यांनी दादागिरीची भाषा वापरू नये नाही तर त्यांना शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ अशे व्यक्तव शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम यांनी केले.
आमच्याच जमिनी आमचेच माणसं आणि तुम्ही अन्याय करत असेल तर यापुढे कोणताही कामगार व शेतकरी अन्याय सहन करणार नाही व सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरीवर झालेल्या अन्यानबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना करणार अशे शब्द wcl एकोना Gm ला शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी खडसावले.
शिवसनेच्या या आक्रमक भूमिका मूळे शेतकऱ्याना एक आशेचे किरण दिसत असून wcl एकोना अधिकारी यांचे धाबे दनाणले.
त्यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेशभाऊ मेश्राम, तालुका संघटक वरोरा मनिषभाऊ जेठानी, शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदूभाऊ पढाल, उपतालुका प्रमुख वरोरा सागरभाऊ पिंपळशेंडे, लक्षमणभाऊ ठेंगणे, विपीन काकडे,नगरसेवक दिनेशभाऊ यादव,नगरसेवक राजूभाऊ सारगंधर,उपशहर प्रमुख गजुभाऊ पंधरें, मनीष दोहतारे, मीडिया तालुका प्रमुख गणेश चिडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रठे, तालुका प्रमुख वरोरा भूषण बुरेले, तालुका प्रमुख भद्रावती महेश जिवतोडे, शहर प्रमुख प्रज्वल जानवे,महिला संघटिका नगरसेविका मीनल ताई आत्राम, उपजिल्हा सनम्यवक कीर्तीताई पांडे, शहर संघटिका मायाताई टेकाम, उपशहर संघटिका अल्काताई पचारे, शिवसैनिक अमितभाऊ निब्रड, मनिषभाऊ ठक, गजाननभाऊ चव्हाण, नवाब शेख, महेश देवतळे, बाळुभाऊ रुयारकार, हनुमानभाऊ ठेंगणे,अतुलभाऊ नांदे, येशूभाऊ आरगी, मयूर शेडामे,राहुलभाऊ दारुण्डे, सरताजभाऊ सिद्दकी, सोनू पित्तलवार,सोहेल शेख तसेच समस्त शिवसैनिक,युवासैनिक, महिला संघटिका प्रकल्पगस्त शेतकरी व बेरोजगार युवक उपस्थित होते.