शिवसेना शाखा टेमुर्डा तर्फे प्रजासत्ताक दिनानिम्मित उत्साहात साजरा

शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम, शिवसेना तालुका संघटक वरोरा मनिषभाऊ जेठानी यांच्या मार्गदर्शनाखाली ,
शिवसेना शाखा प्रमुख टेमुर्डा (हुडकी ) गजाननभाऊ चव्हाण व उपशाखा प्रमुख नवाबभाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली,
छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व वंदन करून जय भवानी जय शिवाजी व प्रजासत्ताक दिनानिम्मित भारत माता की जय या घोषवाक्यात जल्लोष मध्ये वरोरा तालुक्यातील टेमुर्डा (हुडकी )येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.
शिवसेना शाखेचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर शिवसेना नगरसेवक वरोरा दिनेशभाऊ यादव, शिवसैनिक अमितभाऊ निब्रड, शिवसैनिक अतुलभाऊ नांदे, शिवसेना सोशल मीडिया सेल तालुका प्रमुख वरोरा गणेश चिडे,युवा सेना उप जिल्हा प्रमुख आलेख रठे, शाखा प्रमुख गजाननभाऊ चव्हाण , उपशाखा प्रमुख नवाबभाऊ शेख, जेष्ठ शिवसैनिक राजूभाऊ झिले,सचिव सुरजभाऊ दांडेकर , कोषाधक्ष्य निलेशभाऊ मुधोळकर,शिवसैनिक आदेश घोडाम, शिवसैनिक श्रीराम राऊत,शिवसैनिक तोषिफ शेख , शिवसैनिक लीगन्ना मानेकर,शिवसैनिक राहुल पवार, शिवसैनिक प्रवीणभाऊ गौरकार, शिवसैनिक प्रणाल थाटे, शिवसैनिक पावडे, शिवसैनिक चेतन पिंगे,शिवसैनिक किसना थाटे येथील समस्त शिवसैनिक,युवासैनिक, टेमुर्डा (हुडकी )येथील नागरिक उपस्थित होते.
गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक राहणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी बोलून दाखवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चिडे यांनी केले.