राळेगाव तालुक्यातील वरध येथे छावा प्रतिष्ठाण ची शिवजयंती थाटात साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती तिथी प्रमाने साजरी करण्यात आली
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी छावा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री विजय भाऊ राठोड तर उपाध्यक्ष वैभव गजबे हे होते प्रमुख पाहुणे निलेश भाऊ रोठे (माजी उपसभापती प स राळेगाव ) संजयभाऊ बातुलवार ,कांचन ताई मेश्राम(माजी सरपंच ग्रा प वरध ),दीपक राव अक्कलवार(तंटामुक्ती अध्यक्ष )प्रवीण कळस कर (पो पाटील), राजू बुद्देवार, दत्ता मेसेकार, सागर मेश्राम ,अनिल राठोड,सागर दुधकोळ समीर राऊत ,प्रदीप सहारे आकाश चिकराम ,रतन मागुर्ले,पूजन आत्राम ,अनिल आंजीकर व छावा प्रतिष्ठान चे समस्त कार्यकर्ते गावकरी मोट्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले
यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेच्या पूजनाचा मान संजय भाऊ बातुलवार व कु युतांशी देशमुख यांना मिळाला.