सर्वोदय संकल्प पदयात्रेचे राळेगाव विधानसभा मधील कापसी मार्ग सेवाग्राम ला पदयात्रा जातांना गावागावातील नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आज सर्वोदय संकल्प पदयात्रेचे राळेगाव विधानसभा मधील कापसी मार्ग सेवाग्राम ला पदयात्रा जातांना गावागावातील नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले
व सर्वोदय संकल्प पदयात्रेचे मह्त्वाचे मुद्दे मा.हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटन,मा.वसंतराव पुरके सर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी गावागावातील नागरिकांना समजावून सांगितले. त्यावेळी पदयात्रेचे प्रमुख
मा.मिनाक्षीताई नटराजन
राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटन
मा.हर्षवर्धन सपकाळ
राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटन
मा.विजय दिवाण
विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक
मा.सचिन नाईक
अखिल भारतीय सरचिटणीस काँग्रेस कमिटी
मा.वसंतराव पुरके सर
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य
मा.जितेंद्र शिवाजीराव मोघे
युवा नेते महाराष्ट्र राज्य
मा.संजय ठाकरे
उपाध्यक्ष महाराष्ट्र राजीव गांधी पंचायती राज संघटन
मा.पांढेजी
प्रभारी महाराष्ट्र राजीव गांधी पंचायती राज संघटन
ओबीसी सेलचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर,सभापती जि.प सौ जयाताई पोटे,राजुभाउ पोटे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी,गटनेते कुंदन कांबळे,बी यु राऊत , भानुदास आत्राम,मनोज भोयर,गणेश कुडमते,सुनील भामकर,बंडू लोहकरे,श्रीधर थुटूरकर,सौ.पपीता कांबळे,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रदीप जी ठूणे, तालुका काँग्रेस कमिटी अरविंद फुटाणे,मधुकर राजुरकर,अफसर अली,कमलेश गेहलोत,किशोर धामंदे, निश्चल बोभाटे, विनोद नरड,गजानन पाल,कुणाल पंचबुद्दे,शुभम चिडाम,निलेश हिवरकर,आकाश आत्राम, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.