वरुड सोसायटीवर परिवर्तन पँनलचा दणदणीत विजय

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या वरूड जहागीर ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या ५ मे रोजी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पँनलचा मोठ्या फरकानी दणदणीत विजय झाला असल्याने आनंद साजरा करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या गटाचा पराभव करून परिवर्तन पँनलने सता खेचुन आनली गावात प्रकाश पाल यांनी नविन पँनल तयार करुन सोसायटीची निवडणूक लढविली असता तेरा जागे पैकी बारा जागा मोठ्या फरकानी निवडुण आल्या त्यामुळे मातंबर या निवडणुकीत पडले असल्याने गावात आनंद होतांना दिसुन येतो निवडून आलेले विजयी उमेदवार पुरुषोत्तम राठोड प्रकाश पाल बेबीताई राठोड बबीता चव्हाण अकुंश चव्हाण विलास खैरी जयवंत भोरे महादेव राऊत उध्दव नेहारे तुळसीदास कोवे सुदाम भोरे वसंता आडे हे निवडून आले तर गजानन निमट विलास निखाडे बंडु चिव्हाणे सोमनाथ राठोड निरजंन आडे गुणवंत आडे पंकज निमट सुरेद्रं सातपुते अजय निमट मधुकर आडे शरद निमट सदानदं कडु दिलीप निमट अशोक खैरी गजानन कुबडे प्रमोद भोरे या सह अनेकांनी सहकार्य केले.