

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालेगाव फाटा ते धर्मवाडी रस्त्याचे काम त्वरित सुरु करा अन्यथा ठिय्या आंदोलन – मनिष डांगे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १.२३ लक्ष रुपयाचे काम मजूर करण्यात आले असून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र गेल्या दोन महिन्या पासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे या मूळ गावकरी मंडळीला बरेचदा अफघात झाला आहे मात्र निद्रा अवस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग अन्या करीत सोमवार माळेगाव फाटा ते धर्मवाडी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे यांची जवाबदारी प्रशासनाची राहील असा ईशारा मनिष डांगे महिला सेनेच्या सीता धदरे मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी शेतकरी सेनेचे ता अध्यक्ष गजानन कुटे प्रकाश कवडे यांनी दिला यावेळी शंकर पाखरे बंडु शिंदे मंगल खुळे शामा भोळणे वसुदेव धदरे समाधान ठाकरे राजु जावळे देविदास ढोके विष्णु कदम केशव पाडे गणेश झाटे अंकुश पाखरे यांच्या गावकरी मंडळी उपस्थित होते
