
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
धानोरा ग्राम विविध कार्यकारी सोसायटीवर तिसर्यांदा अविरोध निवडून आले २८,८,१९,५६ , साली
ग्राम विविध कार्यकारी सोसायटी र, न ,८५३ धानोरा ची स्थापना झाली त्यावेळेस प्रथम अध्यक्ष म्हणून रामभाऊजी कहूरके हे अविरोध अध्यक्ष झाले होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव गोपालबाबू कहूरके हे सुद्धा अविरोध अध्यक्ष झाले होते त्यांच्यानंतर गोपालबाबू कहूरके यांचे चिरंजीव योगेश कहू रके हे सुद्धा अविरोध अध्यक्ष झाले होते त्यांच्यानंतर जितेंद्र कहूरके हेसुद्धा यावेळेस तिसऱ्यांदा अविरोध संचालक पदी निवडून आले जितेंद्र कहूरके तंटामुक्ती अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष असताना त्यांनी गावातील दारूबंदी करून अनेक युवकांना व्यसनापासून प्रवृत्त केले व गावातील युवकांना व्यायाम शाळा उपलब्ध करून युवकांना दारूच्या व्यसनापासून व्यायामाचे व्यसन लावले होते धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांच्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळत असतात.
