खासदार भावना ताई गवळी यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी
रामुभाऊ भोयर मो.9529256225


माननीय खासदार भावना ताई गवळी यांच्या वाढदिवसा निमित्त राळेगाव तालुक्यातील संपूर्ण शिवसैनिक यांनी राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्ण पेशंट यांना फळ वाटप करून यवतमाळ वाशीम लोक सभा मतदार संघाच्या खासदार भावना ताई गवळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उप शहर प्रमुख संदिप पेंदोर.युवा सेना प्रमुख योगेश मंलोडे.तथा ईमरान पठान.चाँद भाई कुरेशी.श्रीकांत कोदाने.तथा आरोग्य कर्मचारी व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते