पथदिव्यांची थकबाकी ७७ कोटींवर महावितरणच्या वाढल्या अडचणी ; मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींची चालढकल, वीजपुरवठा खंडित

चंद्रपूर, ता. २९ : वीजचोरी, वीजबिलांच्या थकबाकीने आधीच अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीला मनपा, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी आणखीनच संकटात नेऊन सोडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात पथदिव्यांच्या थकबाकीचा विषय चांगलाच गाजत आहे. जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकबाकीचा आकडा सध्या ७७ कोटी ८८ लाखांवर येऊन पोहोचला आहे. निधीचे कारण समोर करून स्थानिक स्वराज्य संस्था थकबाकी भरण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.
पथदिव्यांच्या वीजबिलांची जबाबदारी संस्थाच पथदिव्यांचे वीजबिल भरत मनपावर आहे. नगरपंचायत, आहे. मनपा, नगरपालिका आणि
अनेक ग्रामपंचायतींना नोटीस नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात नगरपंचायतीची उत्पन्नाची साधने पथदिव्यांची थकबाकी देण्यास ग्रामपंचायतींकडून चालढकल सुरू असलेल्या पथदिव्यांच्या वीजबिलांची आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनीने टोकाची भूमिका घेतली जबाबदारी त्यात्या स्थानिक स्वराज्य पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना महावितरण कंपनीने नोटिसा पाठविल्या आहेत. पूर्वी पथदिव्यांच्या वीजबिल मागेपुढे मिळत आहे. त्यानंतरही पथदिव्यांचे वीजबिल भरण्यात आले नाही. वीजबिलाचे अनुदान राज्य ग्रामपंचायतींचा आहे. चंद्रपूर त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींचा पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. शासनाकडून मिळायचे. जिल्ह्यात ९४७ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे आता महावितरणच्या कारवाईवर पंधराव्या वित्त बोट मोडण्याचे काम ग्रामपंचायती करीत असल्याचे चित्र आहे.
वीजबिलाचे अनुदान देणे बंद केले. आयोगातूनच निधी मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थेनेच ते निधी फारसा मिळत नाही. सर्वच तालुक्यात येणाऱ्या आपल्या उत्पन्नातून वीजबिल भरावे लागत आहे . त्यामुळे ग्रामपंचायतींकडून भागातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने काढला.गावात विकासकामे केली जातात. मोठ्या प्रमाणावर पथदिव्यांची ७७ कोटी ८८ लाखांवर येऊन ठेपले आहे. मनपा क्षेत्रातील स्वराज्य गृहकर, पाणीपट्टीची वसुली फारशी थकबाकी आहे. शहरी आणि ग्रामीण आहे.