बोडखा मोकाशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.


प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा


वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी गावातीला महिलांनी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून पूजा करण्यात आली.
जयंती ला गावातील महिलांचा सहभाग जास्त होता. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषात व पिवळा भंडारा लावून जयंती साजरी केली.
त्यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उस्तव समितीचे प्रसिद्धी प्रमुख गणेश चिडे,कार्यक्रमाला उपस्थित महासंघचे अध्यक्ष बोडखा दिलीप तुराळे , मल्हार सेना तालुका प्रमुख सचिन चिडे, मार्गदर्शक राजू तुराळे, अहिल्याभक्त वैभव तुराळे, शेखर झिले, राहुल तुराळे, समीर तुराळे, शुभम तुराळे, शीतल तुराळे, वैष्णवी चिडे, पल्लवी तुराळे, साक्षी तुराळे, संस्कार तुराळे, पूनम तुराळे, तुषार तुराळे, रोशन तुराळे, रोशन चिडे,साहिल तुराळे विशाल चिडे, मेघनाथ तुराळे,नितेश चिडे, गौरव चिडे,सागर तुराळे, राकेश तुराळे, हनु तुराळे, पुरुषोत्तम तुराळे,गजानन तुराळे,ग्रामपंचायत सदस्य रुपेश तुराळे, ग्रामपंचायत उपसरपंच रेखाताई चिडे, शिलाताई तुराळे, उजवला तुराळे, काजल तुराळे, माला चिडे, संगीता चिडे, दिक्षा तुराळे, सुवरणा तुराळे, गीता तुराळे, वैशाली तुराळे,अर्चना तुराळे, मीना तुराळे, संगीता तुराळे,पारवता हुलके, सुमित्रा तुराळे, ज्योती तुराळे, मंगला तुराळे,ऋषाली तुराळे, लोभा तुराळे, माला तुराळे,सोनु तुराळे,तनुश्री तुराळे, उन्नती तुराळे,तसेच गावातील समस्त नागरिक, धनगर समाज बांधव, गुरुदेव सेवा मंडळ बोडखा, युवक युवती महिला भगिनी उपस्थित होत्या.
त्यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास अहिल्याभक्तांना गणेश चिडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे संचालन दिलीप तुराळे, आभार प्रदर्शन सचिन चिडे यांनी केले.
कार्यक्रमाला सहकार्य समस्त अहिल्याभक्तांनी केले.