
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील अत्यंत चुरशीची अशी लढत परसोडी बु ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची होती, या लढती मध्ये महादेव काळे गटाचे १३ पैकी ८ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला होता यांमध्ये दिनांक 17 जून रोजी निवडणूक अधिकारी राऊत मॅडम, संस्थेचे सचिव चिंचोळकर साहेब यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदी श्री.भीमरावजी सोनाळे व उपाध्यक्ष पदी श्री.रामभाऊजी आडे यांची निवड अविरोध झाली
या निवडणुकीत महादेवराव काळे, नारायण खैरकार, भीमराव सोनाळे, नंदाबाई सोनाळे, बेबीताई तम्मेवार, नानाजी शिरपूरकर, मारोती नागोसे, रामभाऊ आडे इत्यादी उमेदवार निवडून आले.
सदर निवडणुकीत राहुल सोनाळे, प्रवीण बोटरे, सतीश कडू, सुरेश बाभूळकर, नानाजी आष्टकार,नितीन यादव, बबन ढोले, सतीश काळे, राजू चहांदे, प्रकाश ढोले,कालेश्वर जगताप, पंकज आलोडे, अनुप काळे,संजय सोनाळे, किर्तीध्वज कांबळे,प्रमोद सिडाम, भूषण डोंगरे, प्रवीण चरडे,गजानन ढोले, अन्सार अली, तुकाराम ठाकूर, निलेश आडे, विजय सोनाळे, प्रशांत कुंभलकर, सागर गौरखेडे, नारायण कुडवे,दिनेश शिरपूरकर, मंगेश गावंडे, संदीप गलाट,अभय फुटाणे, प्रफुल गिरी,राजू काळे,नितीन इंगोले, दीपक केळझरे आदींनी परिश्रम घेतले.
