छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधुन नगर पंचायत राळेगाव कडून मोक्षधाम वृक्षारोपण आणि प्रभाग क्र ८ मातानगर मध्ये वृक्षारोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधुन नगर पंचायत राळेगाव कडून मोक्षधाम वृक्षारोपण आणि प्रभाग क्र ८ मातानगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, ज्येष्ठ नागरीक दमडूजी वाघ, गजाननराव बोरकर, कवडूजी येपारी, सुरेंद्रराव ताटे सर, संजयभाऊ दुरबुडे, नगर पंचायतीचे बांधकाम सभापती संतोषभाऊ कोकुलवार, नगरसेवक, मंगेश राऊत, नगरसेवक,दिलीपभाऊ दुदगीकर, नगरसेवक कमलेश गहलोत, नगरसेवक मधुकरराव राजुरकर, प्रदिप लोहकरे, ईम्रान पठान,गणेश कुडमथे, अनिल डभांरे, नितीनभाऊ कोमेजवार, संजय राजुरकर, निलेश मिटकर, अशोकराव काचोळे, निलेश नुनेवार,प्रशांत तोतला व नगर पंचायतीचे कर्मचारी नितेश भोंगारे, बालु कन्नाके इत्यादी नागरीकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.