
.येवती त:राळेगाव येथील रहिवासी रघुनाथ नानाजी देवतळे यांचे घर अतिवृष्टीमुळे पडले रात्री 3 वाजता च्या दरम्यान ही घटना घडली असून कोणतीही जीवित हानी नाही.मागील चार-पाच दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी मुळे तालुक्यातील कित्येक घरे पडली. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यासह परिसरात संततधार पाऊस झोडपून काढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाचा जबर फटका बसला असून अनेक घरांची पडझड झाली आहे. राळेगाव तालुक्यातील येवती धानोरा येथील घरांची पडझड झाली.असून घरमालकांचे नुकसान झाले आहे. पडलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्यात.
नद्या नाल्याचे पाणी पातळी वाढ झाली.पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढील आठवड्यात सर्वच नद्या नाले ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. यांचे घर ही अतिवृष्टीत पडले. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यासह परिसरात संततधार पाऊस झोडपून काढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाचा जबर फटका बसला असून अनेक घरांची पडझड झालीआहे. राळेगाव तालुक्यातील येवती धानोरा येथील घरांची पडझड झाली.असून घरमालकांचे नुकसान झाले आहे. पडलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्यात..नद्या नाल्याचे पाणी पातळी वाढ झाली .असून जलसाठा ११.५ संचित झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढील आठवड्यात सर्वच नद्या नाले ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
