
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)
आम आदमी पार्टी राळेगाव तालुक्याच्या वतीने जळका येथे आम् आदमी पार्टी शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले उदघाटक म्हणून ता.अध्यक्ष आशिष भोयर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष वसंतराव धोके व जिल्हा सचिव मनीष महूलकर व. विलास वाढी ता.उप.अ गौतमतव तागडे सर युवा आघाडी तालुका अध्यक्ष प्रमोद वणकर शहर अध्यक्ष संदीप तमगडागे संघटन मंत्री सुभाष मडावी महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुरेखा आत्राम सह सचिव आतिश पाटील पुरोषत्तम चीमत्रावर ई. यांनी केजरीवाल सरकार दिल्ली बद्दल व पंजाब बद्दल सरकार जनतेने कार्य कशा प्रकारे करतात पाणी वीज शाळा आरोग्य अशा मूलभूत सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजे त्याबद्दल तालुका अध्यक्ष आशिष भोयर पाटील मार्गदर्शन केले पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले व. जळका येथील शाखा प्रमुख सुभाष येलेकर उप. शाखा प्रमुख रमेश पांडे सचिव पुरुषोत्तम बोरकर व. सदस्य म्हणून अर्जुन काळे दादाराव मोरे मोहन लोणकर गजानन सराटे विजय भोयर मोहन सराटे बालू पवार शंकर शेंद्रे सचिन पुडके शंकर कोळसे मोहन हिवरकर सुखदेव वनकर देविदास मानकर विनोद पाल सोपान ठोंबरे संभाजी तलवार ई. व. जळका ग्रामस्थ उपस्थित होते .
