शेतकऱ्यानां कृषी दुतांनी सांगितले शेतात साचलेले पाणी काढायचे उपाय


ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी अभिषेक भांदक्कर , कुनाल आगलावे , रोहन बनपल्लीवार, हर्शल बदकल अणि कार्तिक बायनाबोयना या कृषीदुतांनी किन्ही येथिल शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले तसेच त्यांना शेतात साचलेले पाणी काढायचे उपाय सांगितले या वेळी गावकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा योग्य प्रतिसाद मिळाला . हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एच . के वानखडे सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. संकेत येलोरे सर आणि विषय तज्ञ प्राध्यापक र. धैत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.