राळेगांव येथे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या समर्थकांची बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे व खासदार भावनाताई गवळी, आमदार संजय राठोड यांचे समर्थकांची बैठक आज दिं २७ जुलै २०२२ रोज बुधवारला विश्रामगृह राळेगाव येथे जिल्हा नियोजन सदस्य हरिहर लिंगनवार.तथा संदिप पेंदोर.मनोज भोयर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत तालुक्यातील शिंदे गटातील पक्षसंघटना वाढीबाबत तसेच येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी रणनिती आखणी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीला यावेळी.चाँद भाई कुरेशी.नितीन हिकरे.महादेव मुखरे.पार्वता ताई मुखरे.गजानन राउत.वसता पोटफोडे.अमर मिसेवार.हर्षल ताटेवार.रमेश खेलपाडे.किशोर वाघ.योगेश ठाकरे.दिवाकर राउत.अकुश डोकस.अरुन मरसकोले.गजु केराम.पप्पु कडू.विठल उताने.गणेश बरडे.राजु वडते.सोरभ डोगरे.डाँ शरद धोटे.नामदेव भोयर.किशोर ठाकरे.किरण भोयर.हनूनाम शिवनकार.जिवन रामगडे.श्रीरामे.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.