
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तहसीलदार यांना गावातील येणाऱ्या पुरामुळे व नदीतील पाणी पातळी वाढत असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना, शेतमजूर, कोलम पोडावरील लोकांना, गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या होत आहे त्या वर उपाय योजना करणे. व जे मय्यत शेतकरी आहे त्यांच्या वारसांना व नवीन शेतकरी त्यांना PM किसान सन्मान निधी पोर्टल वर नोंद करून त्यांना सन्मान निधी चे पैसे मिळावे हे दोन्ही निवेदन ग्राम पंचायत पिंपरी दुर्ग कडून. तहसीलदाराना देण्यात आले आहे निवेदन देण्यासाठी सौ.सरिताताई कि. कोवे(सरपंच) . कुणाल अ.इंगोले (उपसरपंच) सौ. ज्योतीताई स. इंगोले(सदस्य) .राहुल फ. कोवे(सदस्य) सौ.अमृता ताई की. जुमनाके (सदस्य) सौ.योगिताताई आ.चाफले(सदस्य).मधुकरराव बा. धूर्वे (सदस्य) लक्ष्मणराव ह. येडस्कार (पोलीस पाटील) . राजीवभाऊ सू.इंगोले (तंटा मुक्त अध्यक्ष) .आकाशभाऊ ना. चाफले राजुभाऊ वि. इंगोले व गावातील पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
