
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील दुर्गम भागातील वरध प्रा. आ. केंद्र येथे 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्रोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण वैधकीय अधिकारी डॉ. प्रतीक वाघमोडे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी वैधकीय अधिकारी डॉ प्रतीक वाघमोडे व डॉ उमेश निचत ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अहंतेशाम खान डॉ अनुज संगीतराव औषधनिर्माण अधिकारी सुनील नहार ,कनिष्ठ सहाय्यक सावन वार्ड,प्रयोगशाळा अधिकारी ललित बेहरे , LHV श्रीमती आशा पाटील व विदया गोळेकर ,आरोग्य सेविका रूपा बोभाटे ,आरोग्य सेविका प्रतिभा इरपाते ,आरोग्य सेवक आर .एस इंगोले ,गटप्रवर्तक श्रीमती विदया पटेलपैक व श्रीमती सोनल मोहुर्ले ,वाहन चालक एकनाथ धीमे ,परिचर उईके ,आशा सेविका श्रीमती एस डी नगराळे ,सफाई कामगार विनोद न्याहारे हजर होते. या वेळी स्वातंत्र्याचा जयजयकार करण्यात आला.
