
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
आज दि.01/05/2023 रोजी ग्राम पंचायत निंगणूर अंतर्गत जि. प. शाळा नागेशवाडी येथे सकाळी ठीक 8.00 वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमत्ताने ध्वजारहणाचा कार्यक्रम पार पाडला.ध्वजरोहन शाळा अध्यक्ष श्री विलास नामदेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक श्री गोंड सरांनी केले.काही मुलांनी व गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व मुले ,पालक व पत्रकार विलास तुळशीराम राठोड उपस्थित होते. अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला.
