
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
दिनांक 11एप्रिल 2023आज उमरखेड तहसील कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली जयंती निमित्य कार्यलयाच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस उमरखेड तहसील कार्यलयाचे तहसीलदार माननीय देऊळगावकर साहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
