(पदवीधर मतदारसंघ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच च्या ऊमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा – दिलीप मॕकलवार सहकार्यवाह म.रा.शि.प.जिल्हा चंद्रपुर .

1

गोंडवानाविद्यापीठ, गडचिरोलीअधिसभा_ निवडणूक-२०२२

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील सर्व पदवीधर मतदारांना नम्र विनंती आहे की
*दिनांक ०४ सप्टेंबर २०२२ ला होणाऱ्या अधिसभा (सिणेट) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच तर्फ ओपन कॅटेगरीत (open category) सर्व उमेदवारांना पसंती क्रमाने तसेच राखीव गटातील (SC,St,Nt,OBC,Woman) उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करून बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन दिलीप मॕकलवार सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर यांनी केले आहे .