सोनगांव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा


आज ५ सप्टेंबर डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन जयती निमीत्त संपुर्ण महाराष्ट भर शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो.सोनगांव जिल्हा परिषद शाळेत सुध्दा शिक्षक दिन मोठ्या उत्सहात साजरा केला. सर्वप्रथम डाँ सर्वपल्ली राधाकुष्णन याच्या प्रतिमेचे पुजन मान्यवर्याच्या हस्ते करण्यात आले नंतर आज दिवस भर ज्या विद्यार्थांनी शिक्षक बनुन विद्यार्थिना अध्यायनाचे काम केले त्या सर्व विद्यार्थांचे सत्कार करुन त्याची मनोगते व्यक्त करुन शिक्षण आणि शिक्षकाबद्दलची भावना आपल्या शब्दात व्यक्त केली.तसेच शिक्षक दिना निमीत्त पुण्यश्लोक बहुउदेदशीय संस्था महाराष्ट राज्य च्या वतीने शाळेतील शिक्षकाना ट्राफी,गुलाब फुल व शाल देउन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाउसाहेब ओहळ, दिपक गावले,लखन शिदे यानी केला. त्यावेळी जे शिक्षक आपल्या राष्टाची आदर्श भावी पिढी घडण्याचे काम करत असताना आपल्यातील सर्वष्ट गुणाची पराकाष्टा करून तन मन धनाने अविरत प्रयत्न करतात अशा शिक्षकाप्रती कुर्तज्ञता व्यक्त म्हणुन सत्कार करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाउसाहेब ओहळ यानी सांगितले ह्यावेळी शाळेचे येवले सर,वाद्रेेेै माँडम,गावले माँडम याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुञसंचालन शाळेची विद्यार्थिनी कु वैष्णवी कारे हिने केले तर उपस्थितीचे आभार शाळेचे मुखध्यापक श्री येवले सर यानी मानले.यावेळी श्री श्याम शिदे,शंकर खालकर,आदि सह विद्यार्थि तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिति होते.