ढाणकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी

रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते रक्ताचे महत्त्व सर्वसामान्यांना पटावे व गरजूंना याचा लाभ व्हावा. या उदात्तेतूने हा कार्यक्रम दिनांक ६/९/२०२२रोजी पोलीस चौकी ढाणकी येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे नक्कीच या कार्यक्रमामुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होईल एवढे नक्की. तसेच सर्वात जास्त रक्तदान ज्या मंडळातील सदस्यांनी केले त्यांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आव्हान पोलीस स्टेशन बिटरगाव, सर्व गणेश मंडळ, ढाणकी व्यापारी महासंघ ढाणकी, यांचे संयुक्तपणे आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी करण्यात आले.