

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला १० लाखाची मदत देऊन, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामील करा यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना दिले
यावेळी मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष आरीफ शेख, विद्यार्थी तालुका अध्यक्ष शैलेश आडे, तालुका सरचिटणीस संदिप गुरुनुले, शहर अध्यक्ष प्रतीक खिरटकर, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदीप कुटे, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष निलेश पिंपरे, दिपक वरटकर, उमेश पेंदोर, भारत निंबुळकर, गौरव चवरडोल, अमर आत्राम, अनिकेत निंबुळकर, धीरज गाऊत्रे, करन नेहारे, राहुल गाऊत्रे, विठ्ठल शेंडे,विनायक सरोदे,अखिल शेख, मनोज मेश्राम, राजू मेश्राम, गणेश मांदाडे, रोशन गुरुनुले, असंख्य मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
