बैल बंडी वरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू आष्टोणा येथील घटना

    राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

आष्टोणा येथील शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे वय ५० वर्ष हा शेतकरी दिनांक ७-९-२२ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेतातुन बैलबंडीने घरी येत असतांना समोर कुत्र्यांचा घोळका आल्याने बैलबंडीचे बैल भडकले त्यामुळे बैलबंडीवर असलेले शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे हा शेतकरी बैलबंडीवरुन खालीपडुन त्यांच्या मानेवरुन बंडीचे चाक गेले .हे नागरिकांना दिसताच त्यांना तात्काळ ऊपच्यारासाठी सेवाग्राम येथे नेले असता ऊपचार सुरु असतांना दिनांक १९-९-२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मृतु झाला पहीलेच यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यावर काळाची झड़प झाल्यामुळें त्याच्या परीवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे आष्टोना ह्या गावात शोककळा पसरली आहे.
बैल बंडी वरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू आष्टोणा येथील घटना
पुण्यनगरी प्रतिनिधी खैरी
खैरी: आष्टोणा येथील शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे वय ५० वर्ष हा शेतकरी दिनांक ७-९-२२ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेतातुन बैलबंडीने घरी येत असतांना समोर कुत्र्यांचा घोळका आल्याने बैलबंडीचे बैल भडकले त्यामुळे बैलबंडीवर असलेले शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे हा शेतकरी बैलबंडीवरुन खालीपडुन त्यांच्या मानेवरुन बंडीचे चाक गेले .हे नागरिकांना दिसताच त्यांना तात्काळ ऊपच्यारासाठी सेवाग्राम येथे नेले असता ऊपचार सुरु असतांना दिनांक १९-९-२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मृतु झाला पहीलेच यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यावर काळाची झड़प झाल्यामुळें त्याच्या परीवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे आष्टोना ह्या गावात शोककळा पसरली आहे.बैल बंडी वरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू आष्टोणा येथील घटना
पुण्यनगरी प्रतिनिधी खैरी
खैरी: आष्टोणा येथील शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे वय ५० वर्ष हा शेतकरी दिनांक ७-९-२२ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेतातुन बैलबंडीने घरी येत असतांना समोर कुत्र्यांचा घोळका आल्याने बैलबंडीचे बैल भडकले त्यामुळे बैलबंडीवर असलेले शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे हा शेतकरी बैलबंडीवरुन खालीपडुन त्यांच्या मानेवरुन बंडीचे चाक गेले .हे नागरिकांना दिसताच त्यांना तात्काळ ऊपच्यारासाठी सेवाग्राम येथे नेले असता ऊपचार सुरु असतांना दिनांक १९-९-२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मृतु झाला पहीलेच यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यावर काळाची झड़प झाल्यामुळें त्याच्या परीवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे आष्टोना ह्या गावात शोककळा पसरली आहे.