
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
स्थानिक क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम ओंकार होते यावेळी सानिध्य मांडवकर यांनी पोवाडा सादर केला तर सौ. गौरी घुंगुरूड, सौ. संगीता पिंपऱे. सौ. मोहनी बोबडे, सौ. ज्योत्स्ना राऊत, सौ. पूर्वा राऊत, सौ. वैशाली आष्टकर सैय्यद सलमा लियाकत अली सौ. स्वाती मांडवकर, सौ. भावना बहाळे यांच्या हस्ते मा जिजाऊंचे पूजन करण्यात आले याप्रसंगी पुरुषोत्तम ओंकार यांनी जिजाऊ पाळणा गाईला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू रोहनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. मंगेश बोबडे यांनी केले याप्रसंगी कृष्णराव राऊळकर, अशोकराव राऊत, शशिकांत धुमाळ,संजय दुरबुडे, राहुल बहाळे, मंगेश राऊत, अशोक पिंपरे, विवेक गवळी, उमाकांत उघडे, गोवर्धन वाघमारे, अरविंद तामगाडगे, सुरेंद्र ताटे,अॅड. किशोर मांडवकर, मधुकर गेडाम, राजू आजनकर, गजेंद्रन ठुने, वाल्मीक मेश्राम, रंजन आष्टकर, भास्कर वाघमारे ,महेंद्र फुलमाळी,सागर वर्मा, धीरज वैद्य, वीरेंद्र वार्हेकर, विनय मुनोत, कवडू येपारी,दिलीप कन्नाके, बि. यु. राऊत,भाऊराव ठाकरे,कोपरकर,मेंडूलकार साहेब, अॅड. अलोणे, भारत ठुणे,भगवानजी धनरे,अॅड. प्रितम वर्मा,आशिष इंगळे, यांची उपस्थिती होती.
