जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील

जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर डोंगराळ भागातील गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित होण्याची शक्यता – श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेलि तालुका किंनवट किंनवट तालुक्यातील सुमारे 71 जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्याच्या शासन निर्णयावर वेगवेगळ्या संस्थेकडून वेगवेगळे मत व्यक्त करण्यात येत आहे मौजे दहेली येथील यशोदाबाई जोगी विद्यालय यांची निकाला ची आणि शिस्त बध शिक्षणाची प्रथा याकडे सगळ्यांचेच लक्ष राहते बंद होणाऱ्या यादीतील शाळा ह्या प्रमुख म्हणजे डोंगराळ भागातील असल्यामुळें जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर वाहतुकीच्या अडचणी मुळे विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहतील अशी शक्यता दर्शवली आहे