जि प. पंचायत समिती निवडणुकीचा घोळ संपेना,इच्छुक बाशिंग बांधून तयार , गावा गावात चर्चा.

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा घोळ संपत नसल्याने निवडणुकीचे वेड लागले लागलेल्या उमेदवारांनी गुडघ्यावर बाशिंग बांधून पुन्हा सोडण्याची वेळ आली असल्याची दिसून येते जिल्हा परिषद पंचायत समितीजिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपून आज पाच महिने उलटून गेली आहेतजिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपून आज पाच महिने उलटून गेले आहेत तरी निवडणूक अद्याप लागलेल्या नाहीत एक ते दोन महिन्यात निवडणुका लागतील अशी आशा होती परंतु गट व गणात वाढ झाल्याने निवडणुका पुन्हा लांबलीवर गेल्या त्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आरक्षण सुटलाय केली परंतु सरकार बदललेले बदलल्यामुळेवाढ झाल्याने निवडणुका पुन्हा लांबलीवर गेल्या त्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आरक्षण सुटला केली परंतु सरकार बदलल्यामुळे पहिल्या आरक्षणाला स्थगिती देऊन दुसऱ्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा किडा उभा टाकला तेव्हा न्यायालयाने ओबीसीच्या संदर्भात दिलासादायक निर्णय देण्यात आला त्यानंतर पुन्हा इच्छुक उमेदवाराचे आरक्षणाकडे डोळे लागले होते दुसरी आरक्षण सुद्धा सोडण्यात आलीडोळे लागले होते दुसरी आरक्षण सुद्धा सोडण्यात आली यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना या आरक्षणांनी डोळे लागले होते. परंतु लगेच हिरमोड झाले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य नाराज होऊन बसले होते परंतु लगेच ते पण आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. पुन्हा गट व गणाची संख्या कमी होऊन जशीच्या तशी झाली एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरत नाही तर दुसरीकडे जुनीच गट नव्याने पुन्हा नव्याने आरक्षण या घोळामुळे इच्छुकाचा जीव तळ्यात मळ्यात होत आहे तरीपण इच्छुकाची जिल्हा परिषद गटात भेटीगाठी वर जोर देत आहेत दररोज एक गाव करून घरी येत आहेत परंतु आता नव्याने प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.या आरक्षणांनी का दिला होता त्यांचे चेहरे हिरमोड झाले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य नाराज होऊन बसले होते परंतु लगेच ते आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. पुन्हा गट व गणाची संख्या कमी होऊन जशीच्या तशी झाली एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरत नाही तर दुसरीकडे जुनीच गट नव्याने पुन्हा नव्याने आरक्षण या घोळामुळे इच्छुकाचा जीव तळ्यात मळ्यात होत आहे तरीपण इच्छुकाची जिल्हा परिषद गटात भेटीगाठी वर जोर देत आहेत दररोज एक गाव करून घरी येत आहेत परंतु आता नव्याने प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.