चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर ( यादव ) समाजाचा ऊपवर – ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार

चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय गोल्लागोलकर ( यादव ) समाजाचा ऊपवरऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळा . गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार-यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपुर तर्फ दिनांक 30 आॕक्टोबर 2022 वेळ सकाळी 11 वाजता राजीव गांधी सभागृह ,जंयत टाॕकीज जवळ ,चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय ऊपवर-ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऊद्दघाटकना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने ,सांस्कृतिक कार्य ,मस्त्यव्यवसाय ,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा , कार्यक्रमाचे अध्यक्षगणपतराव बुर्रीवार जेष्ठसमाजसेवक , प्रमुख अतिथीरविकिरण यादव चित्रपट निर्माते तथा साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद (तेलंगाणा राज्य ) ,नामदेवराव आयलवाड प्रदेश अध्यक्ष गो.गो.यादव समाज सघंटना ,क्रिष्णाजी यादव – जेष्ठसमाजसेवक नागपुर ,प्रकाशराव मॕकलवार जेष्ठसमाजसेवक यवतमाळ ,श्रीरामजी गालेवाड जेष्ठसमाजसेवक पुणे ,मनोहरजी बोदलवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,पुरुषोत्तम कोमलवार सेवानिवृत्त नायब तहसिलदार मुल ,श्रीनिवास जल्लेवार मोटार वाहन निरीक्षक चंद्रपुर ,प्राचार्य डाॕ.भास्कर बहिरवार गुरुनानक महाविद्यालय बल्लारपुर ,दिगांबर जंगीलवाड सेवानिवृत्त ऊपकुलसचिव कृषि विद्यापीठ परभणी ,संदेशजी कामटे – कार्यकारी अभियंता मुबंई ,दिगांबरजी करेवाड जेष्ठसमाजसेवक नांदेड ,सुनिल ऊट्टलवार नगरसेवक नगरपंचायत सिदेंवाही ,प्राचार्य साईनाथ आदर्लावार,महात्मा गांधी विद्यालय आरमोरी , भास्कर नन्नावार बांधकाम सभापती नगरपंचायत सिदेंवाही ,संतोष मंथनवार जिल्हाध्यक्ष गडचिरोली ,आंनदजी विरय्या माजी नगरसेवक बल्लारपुर ,यशवंत दंडीकवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,आशिष कावटवार विरोधी पक्षनेता नगरपंचायत पोंभुर्णा ,मलन्नाजी बुरमवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,सोमेश्वरजी पाकेवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिदेंवाही आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. तरी या राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार-यादव समाजबांधवांनी मोठ्या संंख्येनी ऊपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष -अजय मॕकलवार , ऊपाध्यक्ष – दिलीप मॕकलवार ,किरण चेनमेनवार ,कोषाध्यक्ष – कृष्णाजी दाऊवार ,सहसचिव – शंकर मद्देलवार ,श्यामराज भंडारी ,संघटक – प्रविण भिमणवार तसेच संपुर्ण कार्यकारणी सदस्यांनी केली आहे.