
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव ( रावे) कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (कृषिकन्या) यांनी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आनंदवन, येशील विद्यार्थ्यांसोबत जागतिक अन्न दिवस साजरा केला.
१६ ऑक्टोबर अन्न दिवस साजरा करण्यामागचे उदिष्टे म्हणजे जगात अनेक देश दारिद्ररेषखालील जिवन जगत आहेत.या देशातील लोकांना दररोज संतुलीत आहार मिळणे तर दूर एकवेळच्या अन्ना साठी सुद्धा देखील खुप संघर्ष करावा लागतो. संतुलित आहार अभावी या देशातील लोक कुपोषनासह इतर अनेक गंभीर आजाराना बळी पडतात. त्यामुळे समस्या मानत उपाययोजना म्हणून जागतिक अन्न दिवस महत्त्वचा आहे. ज्या लोकांना दोन वेळेचे अन्न मिळत नाही अश्या लोकांना मदत त्यांच्यापर्यंत अन्न पोहचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्वचा आहे .
या कार्क्रमाअंतर्गत कृषीकण्यानी विद्यार्थ्यांना अन्नाचे मह्त्व समजवून सागितले.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्यद्यापक श्री. चिकटे सर तसेच इतर शिक्षकवर्गनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे या कृषीकण्यामधे कू. ऋतुजा उमाटे ,पूजा डरे,किरणं दिवटे,सोनाली चोपडे, वैष्णवी वांगल, निशिगंधा चिमंकर, शरयू तडाम,यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,कार्यक्रम प्रभारी डॉ. महाजन सर ,कार्यक्रम समन्वयक डॉ.पंचभाई सर, कार्यक्रम अधिकारी डॉ.आकोटकर सर यांचे मोलाचे मा्गदर्शन लाभले.
