
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
अड्याळ येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शांतीवन बुद्धविहार चिचाळ (पात्री)
येथे 26 नोव्हेंबर 2022 ला रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराज किर्तनकार यांचे शिष्य संदीप पाल महाराज अमरावती यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संविधान दिनी तथा प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित करण्यात आलेला आहे .करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन धम्मरक्षित बौद्ध( मेश्राम )महाबोधी उपासक संघ चिचाळ त्याचप्रमाणे जीवनबोधी बौद्ध (मेश्राम) संस्थापक महाबोधी उपासक संघ चिचाळ (पात्री )यांनी केलेले आहे.
