संभाजी ब्रिगेड विजयगोपाल अध्यक्ष शिवश्री जगदीशभाऊ हेंडवे यांच्या नेतृत्वात कौशल्य बुद्ध विहार विजयगोपाल येथे संविधान दिवस साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

संभाजी ब्रिगेड विजयगोपाल अध्यक्ष शिवश्री जगदीशभाऊ हेंडवे यांच्या नेतृत्वात कौशल्य बुद्ध विहार विजयगोपाल येथे सविधान् दिवस् साजरा करण्यात आला सर्वप्रथम बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यावेळस कार्यक्रमाचे अध्यक्षपदि ग्रामपंचायत सदस्य करणसिंग गजाननसिंग ताटू :-प्रमुख पाहुणे प्रकाशराव किन्हेकार, शामरावजी इंगोले, नानाजी हजारे,:-प्रमुख वक्ते:-प्रमोदभाऊ कापसे याठिकाणी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले करनभाऊ ताटू यांचे स्वागत पुष्पाताई जवादे यांनी केल प्रकाशराव किन्हेकार यांचे स्वागत तुषार तेलंगे यांनी केल नानाजी हजारे यांचे स्वागत उज्वलाताई तेलंगे यांनी केल शामरावजी इंगोले यांचे स्वागत कलोडे गुरुजींनी केल प्रास्ताविक भाषण जगदीश हेंडवे यांनी केल गौतमराव् नाईक, विजयराव दिघाडे, गुणवतरावं बानकर सर , सोपानराव जवादे, मनोहररावं राऊत, अशोकराव डहाके, भीमराव तेलंगे, कलोडे गुरुजी, दिनेश तेलंगे,बिट्टू जवादे,रमेशराव नाईक,तुषार तेलंगे, दिपकराव वानखडे पुष्पाताई जवादे उज्वलाताई तेलंगे सविता तेलंगे शालूबाई नाईक कांताबाई नाईक शालिनीबाई नाईक लक्ष्मीबाई दिघाडे प्रभाबाई वानखडे हर्षाताई मेंडे साधना खडसे वंदनाबाई तेलंगे मीराबाई तेलंगे दारकाबाई नाईक शारदाबाई नाईक हे सर्व उपस्थित होते.